खाकी वर्दीतील उस्माननगर पोलीस ठाण्याचे दमदार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार अतिशय उत्कृष्टपणे पोलीस ठाणे सांभाळून ठाण्यात येणाऱ्या जन सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावले होते
नांदेडच्या वजीराबाद कुंटूर, माळाकोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी चांगल्या पोलीस ठाणे सांभाळले होते अशा पोलीस अधिकाऱ्या पोलीस कार्यप्रणालीवर जनसामान्य माणूस समाधान व्यक्त करीत त्यांच्या कर्तव्याला सलाम करीत आहे
लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याचा पदभार चांगल्या प्रकारे सांभाळून पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध धंदे त्याच बरोबर गुंडेगिरी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसविण्यासाठी मोठमोठाल्या कारवाया करत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी सर्जिकल स्ट्राइक केले आहे
वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी कार्यरत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर कुख्यात असलेल्या आणि भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या बब्बर खालसा संघटनेशी संबंधित हरविदंर सिंग रिंदा यांच्या वडिलांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले होते
या प्रकरणात नऊ रिव्हायलर जप्त करण्यात आले तसेच अनेक आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करून संघटित गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाई केली आहे
खाकी वर्दीतील उस्माननगर पोलीस ठाण्याचे दमदार
कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या कर्तव्याला सलाम करण्यात येत आहे

0 Comments