Header Ads Widget

ईकळी माळ येथील जेष्ठ नागरिक भाऊराव रामजी पाटील जाधव यांचे ११६ व्या वर्षी निधन अंत्यविधी उद्या २ वाजता !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे ईकळी माळ येथील रहिवासी असले नामांकित कलाकार माधव पाटील पैलवान यांचे वडील जेष्ठ नागरिक भाऊराव रामजी पाटील जाधव यांचे ११६ व्या वर्षी दिनांक २७ मे २०२६ रोजी निधन झाले आहे 

तालुक्यातील माळ ईकळीकर येथील रहिवासी असले कै. भाऊराव रामजी पाटील जाधव यांच्यावर दिनांक २८ मे २०२८ रोजी दुपारी ठीक २ वाजता 
अंत्यविधी करण्यात येणार आहे 

माळ ईकळी येथील कै. भाऊराव रामजी पाटील जाधव यांच्या पश्चात दोन मुलं आणि दोन मुली सुना नातू पंतु असा त्याचा परिवार आहे 


Post a Comment

0 Comments