मंत्री असो की संत्री खासदार असो की आमदार यांच्या मध्ये रक्ताच्या पेक्षा ही जास्त आपुलकीचे नाते असले पाहिजे असे नाते असल्यामुळेच हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर हे आपले कर्तव्य व नाते जपत जनसामाने माणसात आपुलकी निर्माण करत असल्यामुळे नुकतेच पत्रकार नागोराव शिंदे यांचे वडील अनंतात विलीन झाले होते
हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांनी अनेक कामे बाजूला सारून शिंदे परिवारांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यांच्या परिवारांचे सांत्वन करण्यासाठी विद्यमान आमदारानी शिंदे कुटुंबीयाचे सांत्वन केले आहे
जन सामान्य माणसाचे सुख दुख जाणून घेणारे हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांनी नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे यांच्या निवासस्थानी विद्यमान आमदारांनी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियाचे सांगतो ना करून विचारपूस केली आहे
हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे वडील संभाजीराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने नूकतेच निधन झाले होते. दरम्यान दि. २२ शुक्रवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी पळसपूर येथे नागोराव शिंदे पळसपुरकर यांच्या निवास्थानी भेट देवून त्यांचे कुटूंबीयाचे सांत्वन केले आहे
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमूख राजू पाटील भोयर, तालूकाप्रमूख रामभाऊ ठाकरे,संतोष पाटील, विकास पाटील, चांदराव वानखेडे,गंगाराम विडूळकर, विठ्ठल गायकवाड, लक्ष्मण मांजरे आदिंची प्रामूख्याने उपस्थिती होती.

0 Comments