नायगाव तालुक्यातील मौजे अंतरगाव येथे दिनांक १४ मे २०२६ रोजी ढगे व शिंदे परिवारांच्या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिजाऊ नंदन स्वर संगीत संचाचे आयोजन करण्यात आले असून सदर विवाह सोहळा हा मोठया थाटा माठात संपन्न होणार आहे
तालुक्यातील आंतरगाव येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा आवडता कार्यकर्ता प्रकाश पाटील शिंदे आंतरगाव यांच्या मुलाच्या लग्नाचा विवाह सोहळा राजकीय पुढार्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
आंतरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिंदे ढगे परिवाराच्या वतीने सदरच्या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षक वर गणेश - सौ सुनीताताई प्रकाश पाटील शिंदे राहणार आंतरगाव तालुका नायागांव जिल्हा नांदेड यांचे द्वितीय चिरंजीव कै. कडाजी तोलाजी पाटील यांचे नातू आहेत
वधू रितिका - सौं सुलोचनाताई बाजीराव पाटील ढगे राहणार इज्जतगाव बर्डी तालुका उमरी जिल्हा नांदेड यांची द्वितीय कन्या व कै. रामदास बळीराम पाटील ढगे यांचे नातू आहेत
जिजाऊ नंदन सोर्स संगीत रुई बुचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह पार्टीच्या मुख्य गायिका सुरेखाताई पाटील नांदेड, पार्टीचे मुख गायक सुरेश गुरुजी हुंडेकर,गायिका सागरबाई हुस्सेकर व त्यांचे पतीराज, बँजो वन्ने भाऊ अब्दुल्लापूर वाडी तसेच बापूराव डांगे यांचा संच परिपूर्ण सेवा करणार आहे

0 Comments