नायागांव येथील रहिवासी असलेले तथा नायगाव येथे पुरवठा विभागात काम करत असलेला जिवाचा जिवलग मित्र कै.गोपाळराव सोनटक्के यांचे हृदयविकाराने झटक्याने निधन झाले आहे
मित्र जिवा पाड असावा' म्हणजे मैत्री निस्वार्थी, विश्वासू आणि संकटात धावून जाणारी असावी. खरा मित्र तोच जो धनिक-निर्धन असा भेद न करता सुख-दुःखात कायम साथ देतो, हृदयाचा मैत्रीचा परिमळ जपतो आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन नाते निभावतो म्हणजे असे मित्र जीवनात असणे गरजे आहे
दत्त नगर येथील जिवा पाड जपणारा मित्र म्हणजे सुरेश लोणीकर यांच्यासह त्यांच्या जिवा पाड जपणाऱ्या मित्रा कडून सोनटक्के यांच्या कुटूंबीयाला २६ हाजार ८०० रुपयाची आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले आहे
मित्र जिवा पाड असावा' म्हणजे मैत्री निस्वार्थी, विश्वासू आणि संकटात धावून जाणारी असावी. खरा मित्र तोच जो धनिक-निर्धन असा भेद न करता सुख-दुःखात कायम साथ देतो, हृदयाचा मैत्रीचा परिमळ जपतो आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन नाते निभावतो म्हणजे असे मित्र जीवनात असणे गरजे आहे
नायगाव दत्त नगर येथील रहिवासी असलेले गोपाळराव सोनटक्के यांचे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी हृदयविकाराने निधन झाले आहे
कै. गोपाळराव सोनटक्के हे नायागांव तहसील कार्यालय येथील पुरवठा विभाग येथे काम करीत होते त्याचे पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी आहे
कै. सोनटक्के यांच्या कुटुंबीयास एक मदत म्हणून कुंटूर पोलीस ठाण्यात ए एस आय व पोलीस जीप चालक या पदावर कार्यरत असलेले सुरेश लोणीकर व रमेश भालेराव यांच्या पुढाकारातून संजय कल्याण आनंदा चव्हाण त्र्यंबक धनंजे प्रकाश नारलावार सुधाकर बकवाड संजय जाधव व इतर सर्व वर्ग मित्रा तर्फे सोनटक्के याचे कुटुबियास एक मदतीचा हात देण्यात आला आहे

0 Comments