Header Ads Widget

वरील मोबाईल नंबर फ्रॉड असल्यामुळे जर कोणाला आल्यास उचलू नये नेट चालू करा म्हणून आग्रह करतो आणि नेट चालू करत नसल्याने अश्लील शिवीगाळ करत आहे

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेले माधव पवार यांना दिनांक १३ मार्च २०२६ रोजी पाच वाजून ३६ मिनिटानी कॉल आला होता 

त्यांनी असे विचारले तुम्ही व्हिडीओ आपलोड करता का हो म्हटल्याच्या नंतर व्हिडीओचे पैसे तुमच्या मेल आयडीवर जवळ पास सहा हाजार रुपये जमा झाले आहेत

 तुम्ही नेट चालु करा असे हिंदीत सांगितले नेट चालु करण्यास नकार दिल्यामुळे लगेंच लगेच त्यांनी असलेले भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे 

वरील मोबाईल नंबर फ्रॉड असल्यामुळे जर कोणाला आल्यास उचलू नये नेट चालू करा म्हणून आग्रह करतो आणि नेट चालू करत नसल्याने अश्लील शिवीगाळ करत आहे

सदरील कॉल करून यूट्यूब चैनल बंद कर म्हणून धमकी देत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने सदरचा कॉल आल्यास उचलू नका अथवा उचल्यास त्याला रिजेक्ट कॉल मध्ये तात्काळ टाकून द्यावेत सदर घडलेला प्रकार मी ऑनलाईन बातमीच्या माध्यमातून सांगत आहे 

Post a Comment

0 Comments