Header Ads Widget

जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांना या द्या दुरुस्तीचे काम लावून ठेवले व्यस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा ढासाळतोय ?

      माधव पवार 
जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांना या द्या  दुरुस्तीचे काम लावून ठेवले व्यस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा ढासाळतोय ? असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक मोठया प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी नांदेड जिल्हा प्रशासन शिक्षकांकडे या द्या दुरुस्तीचे काम लावल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शिक्षकाकडे याद्या दुरुस्तीचे काम लावण्या ऐवजी इतर विभागाच्या कर्मचाऱ्याकडे लावून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जास्तीचे भर देण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे 

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सुद्धा या बाबीची गंभीर दखल घेऊन शहरी भागासह ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न करावेत अशी मागणी होत असताना सुद्धा नांदेड जिल्हा प्रशासन यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना याद्या दुरुस्तीचे काम लावून त्याला व्यस्त ठेवले आहे 

Post a Comment

0 Comments