Header Ads Widget

ढाणकी गांजेगाव डोलारी मार्गे पळसपुर हिमायतनगर रेल्वे स्टेशन सकाळच्या आदिलाबाद परळी या रेल्वे गाडीवर उमरखेड आगाराची बस सेवा सुरू प्रवाशांनी या बसचा लाभ घ्यावा नागोराव शिंदे पळसपुरकर

नागोराव शिदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर. तालुक्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार माधवराव मिटकरे प्रवाशी महामंडळ ढाणकि यांच्या प्रयत्नातून उमरखेड आगाराची एसटी बस दररोज सकाळी च्यार वाजुन तिस मिनिटाला सुटुन हिमायतनगर रेल्वे स्टेशन येथे सकाळि पाच वाजता आदिलाबाद परळी वैजनाथ या पॅसेंजर रेल्वेच्या वेळेत पोहोचत असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ही उमरखेड आगाराची बस सुरू झाली असल्याने या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान नागोराव शिंदे पळसुरकर यांनी केले आहे ही बस सुरू करण्यासाठी प्रवासी महामंडळाचे अध्यक्ष हिरासिंग चव्हाण ,इरफान शेख, चांदराव वानखेडे विठ्ठल गायकवाड नागोराव शिंदे यांनी प्रयत्न केल्याने ही बस सेवा सुरू करण्यासाठी उमरखेड आगाराच्या आगारप्रमुख यांनी ही बस सुरू केलेल्या प्रवाशातून त्यांचं सुद्धा प्रवाशातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments