Header Ads Widget

पळसपुर नगरिचे भुमीपुत्र डॉ प्रकाश वानखेडे यांना राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित

      नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील पळसपुर येथिल माजी सरपंच तथा माजी चेअरमन हिमायतनगर कृषी  उत्पण बाजार समितीचे माजी सभापती माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे निकटवर्तीय असलेले डॉ प्रकाश वानखेडे यांना आज नांदेड येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात संमेलनाध्यक्षा प्रा डॉ निर्मला भामोदे सुप्रसिद्ध साहित्यिक अकोला, स्वागताध्यक्ष मा प्रविण जेठेवाड,आयोजक मा मनिषभाऊ कावळे बसपा मराठवाडा झोन प्रभारी , मा उत्तम गायकवाड प्रदेश संघटक समता परिषद, इंजि चेंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अ भा गुरू रविदास समता परिषद यांच्या स्वाक्षरीने आज सन्मानित करण्यात आले आहे यावेळी उपस्थित पळसपुर येथील शुशील कुमार वानखेडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत पाटील वानखेडे , नागोराव शिंदे पत्रकार, दत्ता बोंबिलवार, विठ्ठल गायकवाड , रामराव वानखेडे, याचि प्रामुख्याने उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments