नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरच्या ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून मोठमोठाल्यात धाडसी कारवाया करात अनेक आरोपींना जे बंद केले आहे
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या सक्षम पोलीस टीमने एक धाडसी कारवाही करत दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद केल्याचे ऑनलाईन वर्त आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी आज पर्यंतच्या कार्यकाळात मोठ मोठाल्या कारवाया करत सदरच्या आरोपींना घाम फोडला आहे

0 Comments