Header Ads Widget

हिमायतनगर महसूल प्रशासनाची या महिन्यातिल पाचव्यादां अवैध वाहतूक करणाऱ्या वर पथक प्रमुख बि एम चव्हाण यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार केली कारवाई हिमायतनगर तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले

नागोराव शिदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 

हिमायतनगर.  तालुक्यात अवैध वाहतुकीवर महसूल प्रशासनाची करडी नजर असल्याने तालुक्यातून दिवस रात्र पैनगंगा नदी सह नाले, ओढे, आदी ठिकाणाहून अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने त्यातच तालुक्यातील मंगरूळ येथुन एम एच 3201961या क्रमांकाच्या टिप्पर मधून दगडाची वाहतूक करित असल्याचि माहिती गुप्त मिळाल्याने हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर  यांनी  आदेश देताच तात्काळ पथक प्रमुखानि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मंगरूळच्या दिशेने आपला ताफ्यासह टिपर घेऊन हिमायतनगर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे, महसूल प्रशासनाची या महिन्यातील आज पाचव्यांदा अवैध्य वाहतूक करणाऱ्या वर कारवाई करण्यास महसूल प्रशासनाचे दबंग कर्तव्यदक्ष पथक प्रमुख बी एम चव्हाण यांनी ग्राम महसूल अधिकारी  रामदासी ,योगेश आलेवार महसूल सेवक, आनंद चेन्नरलू महसूल सेवक, तहसील कार्यालयाचे वाहन चालक आकाश बारकुल उपस्थित होते

Post a Comment

0 Comments