Header Ads Widget

निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या मताचे परिवर्तन करण्यासाठी लाडकी बहीण म्हणणाऱ्या दळभद्री सरकारने तीन महिन्याचे हप्ते रोखले !!!

          माधव पवार 
या राज्यातले राजकीय नेते सत्तेत बसलेले कोणत्या ही निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या मताचे परिवर्तन करण्यासाठी व लाडकी बहीणीचा पुळका करणाऱ्यासाठी व म्हणणाऱ्या या दळभद्री सरकारने  लाडक्या बहिणीचे तीन महिन्याचे हप्ते रोखून ठेवले असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे 

राज्यातले दळभद्री सरकार हे लाडक्या बहिणीला तुटपुंजी मदत देऊन सदरच्या लाडक्या बहिणीचे निवडणुकीच्या कार्यकाळात मत वळविण्यासाठी लाडक्या बहिणीचा मोठा पुळका करीत असतो हे राज्यातले सरकार हे लाडक्या बहिणीसाठी कुछ कामी ठरत आहे 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही प्रभावीपणे राबविण्यासाठी कुछ कामी ठरत असल्याचे ही स्पष्ट चित्र दिसत आहे 

प्रत्येक महिन्याला सदरचे सरकार हे लाडक्या बहिणीला बँकेत जाऊन केवायसी करण्यासाठी तगदा लावतो आणि सदरच्या लाडक्या बहिणी केवायसी करून सुद्धा तीन महिन्याचे हप्ते अद्याप पडले नाहीत ही सत्य बाब आहे 

सदरच्या सरकारला लाडक्या बहिणीचे काहीच देणे घेणे नाही तर त्यांना निवडणुकीच्या काळात मतांचे परिवर्तन करण्यासाठी व मतदान वळून घेण्यासाठी हे केवळ दळभद्री सरकारचा देखावा असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसून येत आहे आहे 

लाडकी बहिणी योजना ही राज्यात चांगल्या प्रकारे चालेल अशी अपेक्षा सदरच्या महिला वर्गांना होती परंतु सदरच्या दळभद्री सरकारने तीन महिन्या पासूनचे लाडक्या बहिणीचे हप्ते रोखून ठेवल्यामुळे सदरची योजना ही बंद पडेल की काय ? अशी भीती लाडक्या बहिणीत निर्माण झाली आहे  

Post a Comment

0 Comments