Header Ads Widget

हिमायतनगर महसूल प्रशासनाची मध्येरात्री वाळू माफी यावर करडी नजर मध्ये रात्री तरफ्याच्या साह्याने होत होती वाळू तस्करी मंडळाधिकाऱ्यांनी केले तराफे जाळुन खाक


   नागोराव शिदे  
हिमायतनगर. तालुक्यातील कोठा ज येथील पैनगंगा नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणामध्ये रात्री तरफ्याच्या साह्याने अवैध वाळू उपसा होत असल्याचे गोपनीय माहिती हिमायतनगर च्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांनी पथक प्रमुख बि एम चव्हाण यांना आदेश दिले असता मंडळ अधिकारी बी एम चव्हाण यांनी आपल्या टिमला सोबत घेऊन मध्ये रात्री होत असल्येल्या वाळू उपसा माफी यांच्या मुसक्या अवळण्यास हिमायतनगर तालुक्यात एक च चेर्च्या आहे ति महसूल विभागातील दबंग अधिकारी यांची चांगलीच दहशत वाळूमाफिया मध्ये पसरली असल्याने वाळू माफियांना सळोकी पळो केल्याने हिमायतनगर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments