नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कल्याण टोल नाक्या जवळील महामार्ग पोलीस सहा. केंद्र देगलूर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जयंती मोठया सदरील पोलिसांनी उत्साहात साजरी केली आहे
नायगाव तालुक्यातील कल्याण टोल नाक्या जवळ राजमाता जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी प्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पा अर्पण करण्यात आले आहे
शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे स्वराज्य, न्याय, नैतिकता, लोककल्याण आणि पराक्रमावर आधारित आदर्शवादी विचार आहेत. स्त्रियांचा आदर, धार्मिक सहिष्णुता, शेतकऱ्यांची काळजी आणि संघटन कौशल्य हे त्यांच्या विचारांचे मूळ आहे
तालुक्यातील महामार्ग पोलीस विभाग देगलूर अंतर्गत
प्रभारी अधिकारी सपोनी भिकाने,पि एस आय त्र्यंबक भोस्कर फौजदार सय्यद अनवर पोलीस अंमलदार प्रदीप पुरी, संदिप राठोड, चंद्रकांत बिरादार, सुनिल सरपे, राहुल तारू पोलीस अंमलदार सिद्धेश्वर कागणे, अंगद राऊत, राम वडजे व ईतर अंमलदार व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते

0 Comments