राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुन्हा फज्जा : बोटावर मोजन्या इतक्याच महिलेच्या बँक खात्यात तीन महिनेचे हप्ते टाकण्या ऐवजी केवळ १५०० रुपये जमा करण्यात आले असल्यामुळे शेकडो लाडक्या बहिणीतून संताप व्यक्त केला जात आहे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यात वरचेवर फज्या उडत असल्यामुळे सरकारला येणाऱ्या आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये परिणाम सरकारला भोगाव लागणार आहे
राज्यातले दळबद्री सरकार हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मोठ्या थाटाने काढली परंतु लाडक्या बहिणीचा पुळका करणाऱ्या सरकारवर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे
लाडक्या बहिणीला बँकेत व सेतू केंद्रावर जाऊन लाडक्या बहिणीला दर महिन्याला केवायसी करावी लागत असताना सुद्धा तमाम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तुटपुंजी मदत म्हणून पंधराशे रुपये जमा करण्यात आली आहे
राज्यातल्या दळभद्री सरकारच्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच फज्जा वरचेवर उडत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments