हिमायतनगर. तालुक्यातील मोजे पळसपुर येथे आज सकाळी नऊ वाजता दिनांक 19 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र राज्याचे हिंदुरुदय सम्राट रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज पळसपुर येथील जाज्वले नागनाथ मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या स्टेजवरून साजरी करताना पळसपुर नगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन देवसरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे
यावेळी डॉ प्रकाश वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, ग्रामपंचायतचे सरपंच पती लक्ष्मण मांजरे ,ग्रामपंचायत सदस्य नागोराव वानखेडे, माजी सरपंच मारोती वाडेकर ,संजय वानखेडे नारायण बेंद्रे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू वानखेडे, संदीप कदम सुधाकर देवसरकर दिगंबर देवसरकर गजानन वानखेडे, दिगंबर बोंबीलवार,बाळु देवसरकर,दगडू जाधव , महिला प्रतिनिधी म्हणून कमलबाई वानखेडे , पत्रकार प्रतिनिधी विष्णू जाधव,दाउ गाडगेवाड, नागोराव शिंदे पळसपुरकर यांच्या सह पळसपूर येथील सर्व शिवप्रेमी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले आहे

0 Comments