नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव येथे दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक मारोती दसरथा पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षकांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव शाळेची शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेचे शिक्षक एम डी शिंदे यांच्यासह शिक्षकांनी मोठ्या नेहमी प्रमाणात प्रयत्न आहेत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव येथील विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२६ संध्याकाळी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त गावकऱ्यांचे आपली कला शाळेत सादर करून मने जिंकणार आहेत
बळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम डी शिंदे यांच्यासह एस व्ही जाधव बी जी बासटवार आर जी कोठेवाड एस हराळे बी बी टेकाळे आदी शिक्षकाने सदरच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

0 Comments