Header Ads Widget

घुंगराळ्यात श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर खंड हरिनाम सप्ताहा : भव्य दिव्ये कार्यक्रमाला उपस्थितराहण्याचे वसंत पाटील सुगावे यांचे आवाहन !!

       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मोजे घुंगराळ्यात श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर खंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने गावकऱ्यानी भव्य दिव्ये कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असून या सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह समस्त गावकऱ्यानी परिसरातील गावोगावी भेटी देऊन निमंत्रण देत आहे 

Post a Comment

0 Comments