माधव पवार
नायगाव नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे अंतर्गत असलेल्या बळेगाव येथे कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या खेड्या पाड्यात अवैध देशी व अवैध विदेशी विक्री होत असल्यामुळे सपोनि पाटील यांचे लक्ष लागून असल्यामुळे अवैध धंद्यावर धाडी पे धाडी मारत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून ठाण्याच्या अंतर्गत चालत असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी परिपूर्ण यशस्वी झाले आहेत
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५ गावां मध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले असल्यामुळे ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्या कार्यप्रणालीवर जनसामान्य माणूस समाधान असल्याचे वास्तव ऑनलाईन वर्त प्रकाशित करण्यात येत आहे आहे
ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांच्यासह ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बरबडा राहेर प्रॉपर कुंटूर रुई बीटचे जमादार व कर्मचारी अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी ही कटाक्षपणे लक्ष ठेवून आहेत

0 Comments