उमरी येथे ५ डिसेंबर २०२५ रोजी सावंत आणि जोगदंङ परिवाराचा विवाह सोहळा थाटात संप्पन्न झाला असून या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त जिजाऊ नंदन स्वर संगीत संच रुई बु यांचा माँ साहेब जिजाऊ व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जिजाऊ पुत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून बहारदार कार्यक्रम संपन्न झाला आहे
नांदेड जिल्ह्याच्या उमरी येथे दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सौ. गोदावरीबाई गंगाधरराव नारायणराव पाटील सावंत राहणार तुराटी तालुका उमरी जिल्हा नांदेड यांचे चिरंजीव बालाजीराव गंगाधरराव पाटील यांचा विवाह सोहळा सौ. रंजनाबाई माधवराव पाटील जोगदंड राहणार सावरगाव कला तालुका उमरी जिल्हा नांदेड यांची सुकन्या शिवानी ताई माधवराव पाटील जोगदंड यांच्या मुलीशी मोठ्या थाटात उमरी येथे संपन्न झाला आहे
जिल्ह्याच्या उमरी येथे बस स्टँडच्या सावंत आणि जोगदंड ह्या दोन्ही परिवारांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात राजकीय पुढाऱ्यांच्या उपस्थिती सह सर्व मान्यवर मित्र मंडळी पाहुणे मंडळीच्या साक्षीने मोठ्या शाही थाटात संपन्न झाला आहे
उमरी येथे सावंत आणि जोगदंड यांच्या युवा सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त नायगाव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत संच रुई बु. येथील पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार
रुई बु येथील पार्टीचे हार्मोनियम मास्टर गणपत पिराजी पवार पार्टीचे मुख्य गायक सुरेश गुरुजी हुंडेकर पार्टीचे हार्मोनियम व शाहीर माधव पाटील ईकळीकर पार्टीच्या मुख्य गायका सुरेखाताई पाटील यांच्यासह गायका यमुनाताई दांगटे गायिका अनुजा भोकरकर बँजो मास्तर प्रवीण जी झांजर मास्तर आनंदराव डुमणे यांच्या जिजाऊ नंदन स्वर संचाने बहारदार असा कार्यक्रम सादर केला आहे
उमरी येथे ५ डिसेंबर २०२५ रोजी सावंत आणि जोगदंङ परिवाराचा विवाह सोहळा थाटात संप्पन्न : जिजाऊ नंदन स्वर संगीत संच रुई बु यांचा बहारदार कार्यक्रमात माँ साहेब जिजाऊ व शिवरायांना प्रथम वंदन करण्यात आले आहे
सर्व महा पुरुषाच्या जयंती सोहळ्या बरोबर गणेश उत्सव दुर्गा देवी विविध धार्मिक व विविध कार्यक्रमासाठी संपर्क- पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक : माधव पवार - 9850328966 - 7038299421 या नंबर वर करावा -

0 Comments