Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी - सपोनि विशाल पाटील भोसले अवैध देशी दारूवर मारला छापा !!

        माधव पवार 
नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्यानी दमदार कामगिरी केली असून ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी कुंटूर येथे तीन ठिकाणी अवैध देशी दारू दुकानावर छापा मारून सदरच्या आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून अनेक कार्यवाह्या केल्या आहेत
 
सदर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावा गावात अवैध देशी दारू विक्री बंद केली आहे  

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांच्या धडक कारवाह्या अवैध रित्या देशी विक्री करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणावले आहे 

पोलीस ठाण्याच्या दमदार पोलीस अधिकाऱ्याची दमदार कामगिरी - सपोनि विशाल पाटील भोसले अवैध देशी दारूवर मारला छापा मारला आहे 

Post a Comment

0 Comments