Header Ads Widget

आदर्श आचार संहितेचे पालन करून समस्त गावकऱ्यानी एक कोप्याने राहावे : सपोनि विशाल पाटील भोसले !!

      माधव पवार 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी रुई बु येथील हनुमान मंदिराच्या पटागंणात सदरच्या निवडणुकी दरम्यान समस्त गावकर यांच्या समक्ष शांतता कमिटीची बैठक घेतली आहे 

नायगाव तालुक्याच्या कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना म्हणाले की समस्त गावकऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून गावकऱ्यांनी एक रुपया आणि राहण्याची गरज असल्याचेही सपोनि पाटील म्हणाले आहे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान भांडण तंटा होऊ न देता हेवे दावे करू नये निवडणूक आपल्या शांतता मय गावातील लोकांनी निवडणूक  काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची गरज असल्याचे कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी सांगितले आहे

यावेळी हांनमतराव ज्ञानोबा पांडे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन. लक्ष्मणराव माणिकराव शिंदे माजी पोलीस पाटील शिवाजीराव व्यंकटराव देशमुख माजी सरपंच श्री शामराव ज्ञानोबा पवार तंटामुक्ती अध्यक्ष देविदास धोंडीबा शिंदे सोसायटी सदस्य माधवराव गणपती चंचलवाड श्रीकांत भाऊसाहेब देशमुख पोलीस पाटील प्रभाकर वेंकटराव पांडे स्वस्त धान्य दुकानदार दत्ता विठ्ठल जाधव माजी उपसरपंच 
सूर्यकांत शंकरराव पांडे यांची उपस्थिती होती

बालाजी लक्ष्मण इलपल्लेवार. तेजराव नागोबा शिंदे. कृष्णा रावसाहेब पांडे. भीमराव सिताराम पांचाळ माजी सरपंच. धोंडीबा गंगाराम पवार सेवा सोसायटी सदस्य. प्रभाकर पवार. दत्ता अंबाजी पवार. सदाशिव पवार. श्री मारुती गोपाळ गोरठकर. धोंडीबा जळबदासरवाड. योगेश दिगंबर इंगळे. श्री गणपती भुजंगा शिंदे. संजय मोहन ताटी पमूलवार. सुभाष गंगातीरे. श्री व्यंकटी मोहन जिगळे. श्री नारायण धोंडीबा रापतुलवार बळीराम नागोबा शिंदे बाबु लच्छीराम जलदेवार हे शांतता कमिटीच्या उपस्थिती दर्शविली आहे

सदरच्या निवडणूक काळात आपल्यावर जर गुन्हे दाखल झाले तर जवळ वीस वर्ष पोलीस ठाण्याला बोलवल्या जाते यांची आपण सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे 

गावकऱ्यानी आदर्श आचारसंहितेच्या काळात सोशियल मेडियावंर अक्षेपहार्य पोस्ट ठेवू नये नेता असो की पुढारी कोणता ही गुन्हा दाखल झाल्या नंतर येऊ शकत नाही त्या साठी निवडणूक प्रक्रियेत भांडण तंटे करू नये असे ही ठाण्याचे सपोनि विशाल पाटील भोसले यांनी गावकऱ्याना आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सांगितले आहे

 

Post a Comment

0 Comments