नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा निवडणुकीपूर्वीच इंटरेस्टिंग बनत जात असल्यामुळे या जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी त्यांच्या सौभाग्यवती विजयामाला ताई गंगाधर बडूरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यासाठी जोरदार तयारी चालू केली आहे
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या प्रथमच मतदाराच्या भेटी घाटीत मतदाराचा जन संपर्क वाढतोय बरबडा जिल्हा परिषद गट - होतोय थंडचा गरम !!
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद बरबडा गटाची निवडूनुक अतिशय अटीतटीची होणार असल्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी बरबडा सर्कल मधील मतदाराच्या भेटी घाटीला सुरुवात केली आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा ओपन महिलेला आरक्षित झाल्यामुळे या जिल्हा परिषद गटात शिवसेचे नांदेड जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांच्या प्रथमच भेटीघाटीमध्ये मतदाराचा जनसंपर्क वाढत असल्याचे स्पष्ट चित्र रुई बु. येथील त्यांच्या भेटी दरम्यान दिसून आले आहे
शिवसेना जिल्हा प्रमुख तालुक्यातील गंगाधर बडूरे यांनी राजकारणा बरोबर सामाजिक कार्य करत जनसामान्य माणसाची नाळ जोडलेला हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख गंगाधर बडूरे यांनी बरबडा जिल्हा परिषद गटात मतदाराच्या भेटी घाटी घेत असल्यामुळे मतदाराचा जनसंपर्क वाढतो आहे

0 Comments