नायगाव तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी यांचा नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते दिनांक ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आहेजिजाऊ नंदन स्वर संगीत गायण पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह पार्टीतील सर्व कलाकारांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक यांच्या संचच्या वतीने सुद्धा नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार सरांचा पोलीस अधीक्षक कार्यालया मध्ये विशेष सत्कार करण्यात आला आहे
जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार यांच्यासह हार्मोनियम मास्तर गणपत पिराजी पवार पार्टीचे हार्मोनियम व मुख्य गायक माधव पाटील जाधव माळ ईळीकर व उत्कृष्ट गायिका यमुनाताई दागंटे यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी रुई बु यांच्या गायाण पार्टीतील सर्व कलाकारांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments