नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ गावातील ४५ दुर्गा देवीचे शांततेत विसर्जन करण्यात आल्याची माहिती कर्तव्य दक्ष सपोनि विशाल पाटील भोसले यांनी दिली आहे
नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी दुर्गा विसर्जनाच्या वेळी चोक बंदोबस्त ठेवला होता
कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रत एकूण १९ गावातील ४५ दुर्गा देवीचे विसर्जन शांततेत पार पडले असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचे विशाल पाटील भोसले यांनी सदरची माहिती दिली आहे

0 Comments