Header Ads Widget

सौ सुशीलाताई डॉ प्रकाश वानखेडे यांना जिल्हा परिषदेत पाठविणार. - पळसपुर ग्रामस्थांचा निर्धार सौ सुशीलाताई वानखेडे ह्यांनी पळसपुर ग्रामपंचायतचे दोन टर्म काम पाहिले असे सुशिक्षित महिलेला जिल्हा परिषद मध्ये पाठवणार असल्याचा मतदारांचा विश्वास

नागोराव शिंदे पळसपुरकर तालुका प्रतिनिधी हिमायतनगर 
मो नंबर 9561871019

हिमायतनगर. स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा
परिषद व पंचायत समितीचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले असुन अनेक इच्छुक उमेदवारांच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये गाठीभेटी दौरा सुरू झाला असुन हिमायतनगर तालुक्यातील पोटा/कामारी  जिल्हा परिषदेसाठी सौ सुशीलाताई डॉ प्रकाश वानखेडे पळसपुर याची प्रथम पसंती दर्शविली जात आहे. कोरोना काळात औषधांचे दवाखान्याचे असो कि अन्न धान्य असे अनेक प्रश्न, अनेक गावात शैक्षणिक उपक्रमांत आर्थिक बाबतीत सहभागासह अनेक समाज उपयोगी कार्य केल्याने सौ सुशीलाताई डॉ प्रकाश वानखेडे यांचा सामाजिक प्रभाव मतदार संघामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे
हिमायतनगर तालुक्यातील पोटा / कामारी जिल्हा परिषद गटांमध्ये सौ सुशीलाताई वानखेडे यांचे समाजकारण ८०% तर राजकारण फक्त २०% या प्रखर मताने वाटप, चालणारे  काँग्रेस चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा हिमायतनगर कुरषिउतपन बाजार समिती चे माजी सभापती डॉ प्रकाश वानखेडे पळसपुरकर  यांच्या त्या पत्नी असून गेल्या काही काळात लाखो रुपयांचा निधी यांनी पळसपुर ग्रामपंचायतींचे सरपंच असताना खेचुन आणला असताना इच्छुक उमेदवारांचि नुकतीच बैठक माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतली होती त्या  बैठकीत ग्रामस्थांनि आपल्या उमेदवारा बदल आपल्या भावना व्यक्त केल्या या बैठकीला पोटा /कामारी जिल्हा परिषद मतदारसंघातील गामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments