Header Ads Widget

बरबडा जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ विजयमाला ताई श्रीनिवास पाटील चव्हाणयांना पक्षाने उमेदवारी दिली तर फाईट टू फाईट चालणार ? !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गटात माजी खासदार दिवंगत वसंतराव पाटील चव्हाण यांच्या बंधू श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या सौभाग्यवती विजयमाला ताई श्रीनिवास पाटील चव्हाण यांना सर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली तर बरबडा जिल्हा परिषद गटात सगळ्या उमेदवारांच्या निवडणूक रण धुमाळीत फाइट टू फाईट चालण्याची शक्यता वर्तुली जात आहे 

तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद गट हा राजकीय पुढाऱ्यांचा असल्यामुळे पूर्वी पासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी मध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांचे काका श्रीनिवास पाटील यांच्या सौभाग्यवती विजयामाला ताई श्रीनिवास पाटील चव्हाण यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी गरजेचे आहे 

बरबडा जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ विजयमाला ताई श्रीनिवास पाटील चव्हाणयांना पक्षाने उमेदवारी दिली तर फाईट टू फाईट चालणार असल्यांचे सध्या तरी चित्र आहे 

बरबडा जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रण धुमाळीत जंग पछाडल्या शिवाय राहणार नाही असे जनतेतून स्पष्ट मत व्यक्त केल्या जात आहे 

येणाऱ्या काही काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असल्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटात अनेक इतर पक्षांचे उमेदवार सदरचा रणसंग्राम लढण्यासाठी इच्छुक आहेत 

सदरच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तोडीस तोड देण्यासाठी नायगावचे श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या सौभाग्यवती विजयामाला ताई श्रीनिवास चव्हाण यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने निश्चित करणे गरजेचे आहे 

Post a Comment

0 Comments