नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील जेष्ठ नागरिक तथा नायागांव पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य कै.गंगाराम जी महाजन नवहारे यांचे दिनांक १९ सप्टेंबर २०२५ दुपारी ३ वाजता निधन झाले आहे
तालुक्यातील नायागांव पंचायत समितीचे सुजलेगाव येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरीक कै. गंगाराम जी महाजन नवहारे यांच्यावर दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता सुजलेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
सुजलेगाव येथील जेष्ठ नागरिक कै. गंगाराम जी नवहारे यांच्या पश्वात भाऊ बहिणी मुल मुली असा त्यांचा मोठा परिवार आहे

0 Comments