मुंबई येथे आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येत असून यांच्या आंदोलनाला पाठींबा न देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील खासदारासह आमदाराच्या विरोधात मराठा बांधवाचा आक्रोश होताना दिसून येत आहे

0 Comments