नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व ठिकाणच्या अवैध धंद्याकडे ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचे लक्ष असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याची संख्या चांगलीच ढासळली आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगाव पोलीस ठाण्यासह लोहा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अवैध धुंद्या बरोबर जुगार मटका होत असलेली वाहतुकीची कोंडी हे सुरळीत करण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी मोठे प्रयत्न केले असल्यामुळे आज ही ती शिस्त कायम आहे
सध्याच्या परिस्थितीमध्ये नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या व अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम राबवून अनेक कारवाया केल्या आहेत
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी अनेक कारवाया करून अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणून सोडले आहे
खाकी म्हणजे काय असते आणि कायदा म्हणजे काय असते त्यांच्या खाकी मधून नेहमीच दाखवून देण्याचा दमदारपणा आणि कर्तव्य दक्ष असलेले पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी आज पर्यंतच्या कार्यकाळात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दाखवून दिले आहे

0 Comments