नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं नांदेडच्या विमानतळावर आगमन आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत दादा पाटील सुगावे यांनी भेट घेतली असल्याचे सदरच्या चित्रातून स्पष्ट दिसत आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नांदेडच्या विमानतळावर दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी भेट घेतली आहे
सदरचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नीच्या निधनाच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन करण्यासाठी आले होते
नांदेड विमानतळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी भेट घेऊन नांदेड आगमना प्रित्यर्थ उपमुख्यमंत्री अजित दादाचे स्वागत घुंगराळ्याचे वसंत दादा केले आहे

0 Comments