Header Ads Widget

जिल्ह्याचे कलेक्टर राहुलजी कर्डिले यांचे सर्वात जास्त लक्ष पूर परिस्थितीकडे होते - जनसामान्य माणसाच्या संपर्कात असणारा एकमेव जिल्हाधिकारी !!

       माधव पवार 
जिल्ह्याचे कलेक्टर राहुलजी कर्डिले यांचे सर्वात जास्त लक्ष पूर परिस्थिती कडे होते - जनसामान्य माणसाच्या संपर्कात असणारा एकमेव जिल्हाधिकारी आहेत

नांदेड जिल्ह्यात काल परवा म्हणजे दिनांक २७ ते २८ तारखेला मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी झाली असल्यामुळे या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर राहुलजी कर्डीले यांचे सर्वात जास्त लक्ष पूरपरिस्थिती कडे होते 

नायागांव तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणच्या तहसीलदाराना दक्ष राहण्यासाठी सूचना दिल्या होत्या असा एकमेव जिल्हाधिकारी म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी लाभला आहे 

नायागांव तालुक्यासह अन्य तालुक्यात अतिवृष्टी मुळे मोठया प्रमाणात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले व नदी नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे जिल्ह्याचे जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले यांनी लक्ष ठेवून होतेच परंतु नागरिकाना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी आवाहन करत होते 

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुजी कर्डीले यांनी लागातार झालेल्या अतिवृष्टीच्या पुरात व संकटात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रबविली आहे

जिल्ह्याधिकारी राहुलजी कर्डीले यांना जिल्ह्याचा एवढा मोठा तान तणाव असताना सुद्धा पूरपरिस्थितीच्या काळात ग्रामीण भागातील जन सामान्य माणसाच्या संपर्कात राहून पूर परिस्थितीचा आढावा घेणारे एकमेव कलेक्टर जिल्ह्यासाठी लाभले आहेत

अतिवृष्टीच्या कार्यकाळात जिल्ह्याधिकाऱ्याचे आदेश पाळून नायागांवच्या तहसीलदारासह अन्य तहसीलदार तलाठी मंडळ धिकारी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खेड्या पाड्यात भर पावसात फिरले असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून आले आहे 



Post a Comment

0 Comments