Header Ads Widget

जिल्ह्यात गणेश उत्सव काळात कायद्याचा व शांततेचा भंग करणाऱ्याची गैय केली जाणार नाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा इशारा !!गणेश उत्सवाच्या बंदोबस्तासाठी ५ हजार १६५ अधिकारी व कर्मचाऱ्याचा तगडा बंदोबस्त !!

      माधव पवार 
जिल्ह्यात गणेश उत्सव काळात कायद्याचा व शांततेचा भंग करणाऱ्याची गैय केली जाणार नाही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी इशारा दिला असून या
गणेश उत्सवाच्या बंदोबस्तासाठी ५ हजार १६५ अधिकारी व कर्मचाऱ्याचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती आहे

Post a Comment

0 Comments