Header Ads Widget

उमरीच्या महिला तहसीलदार म्हणून मंजुषाताई भगत रुजू अवैध उत्खलनाला आळा बसणार !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील कार्यालयात गेल्या दोन वर्षाखाली उत्कृष्ट पणे कामगिरी बजावणाऱ्या तत्कालीन महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांची बदली लातूर जिल्ह्यातील रेनापुर तहसील कार्यात झाल्याच्या नंतर त्या परत नांदेड जिल्ह्याच्या उमरी तहसील कार्यालयात नुकत्याच बदली होऊन उमरी येथे आल्या आहे 

जिल्ह्याच्या उमरी तहसील कार्यालयाचा नूतन महिला तहसीलदार मंजुषा ताई भगत यांनी उमरी तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्या आहे

 उमरी तालुक्यात त्यांच्या कार्यकाळात अवैध रेती उत्खलना बरोबर अन्य उत्खलनावर कडक कारवाई करतील असे महिला तसीलदार मंजुषाताई भगत यांच्या कार्यशैली वरून दिसून येत आहे 

गेल्या दोन वर्षाखालील नायगावचा तहसील कार्यालयात कार्यरत असताना अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करत दंड वसूल करून महसूलच्या तिजोरीत भरमसाठ रक्कम टाकली होती 

उमरीच्या महिला तहसीलदार म्हणून मंजुषाताई भगत यांनी रुजू झाल्या असल्यामुळे आता अवैध उत्खलनाला नक्कीच आळा बसणार आहे 

Post a Comment

0 Comments