Header Ads Widget

नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे जिल्हासाठी पुरोगामी विचाराचे पोलीस अधीक्षक मिळाले !!

 
      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव हे कार्यरत असताना जन सामान्य माणसांचे फोन उचलून त्यांच्या समस्याचे निवारण तात्काळ करीत होते तशाच पद्धतीने सध्याचे नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे जिल्ह्यासाठी पुरोगामी विचाराचे पोलीस अधीक्षक म्हणून लाभले आहे 


नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुद्धा कोणत्या जन सामान्य माणसाचे फोन उचलून त्यांच्या समस्याचे निवारण करण करत असल्यामुळे जमतेत समाधान व्यक्त केल्या जात आहे 

जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी या जिल्ह्याचा कार्यभार चांगल्या प्रकारे सांभाळून नांदेड जिल्ह्यात पोलीस मित्र ही संकल्पना राबवून एक संदेश महत्त्वाचा दिला होता 

या नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विविध संकल्पना राबवत असल्याने अनेकांना त्यांचा फायदा होताना दिसत आहे  

तत्कालीन पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी शाळेतील विद्यार्थी असो की विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एका दिवसाचे पोलीस ठाणे संभाळण्याचे ही संकल्पना त्यांनी अमलात आणली होती शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा एका दिवसाचे पोलीस ठाणे सांभाळले होते 

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा कारभार सांभाळत असताना जनसामान्याचे फोन उचलून त्यांचे शंका समाधान दूर करत असल्याने जनसामाने माणसात आनंदाचे वातावरण पसरले आहे 

तत्कालीन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांचा फोन नंबर सुद्धा खेड्यापाड्यातील जनसामान्य माणसाकडे उपलब्ध होतात तशाच पद्धतीने जिल्ह्याचे सध्याची पोलीस अधीक्षक अबि नाश कुमार यांचा मोबाईल नंबर सुद्धा खेड्यापाड्यातील सामान्य माणसाकडे सध्या उपलब्ध आहे 


Post a Comment

0 Comments