नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्यातील पोलीस कर्मचारी यांची पदोन्नतीची यादी काढली असल्यामुळे सदर यादी मध्ये नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस चालक तथा पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश लोणीकर यांची सहाय्यक पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments