नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवाशी असलेले माधव अर्जुनराव पांडे यांच्या मुलाचे व मुलीचा विवाह सोहळा दिनांक ७जुलै २०२५ रोजी नायागांव येथील जयराज पॅलेस मध्ये संपन्न होणार आहे
जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी रुई बु येथील पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्या संचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
नायागांव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार व मुख्य गायका सौ सुरेखाताई पाटील तर गायका यमुनाताई दांडगे हया मुख्य आकर्षण गायका असून या पार्टीचे हार्मोनियम गणपत पवार शाहीर उत्तम कांबळे शाहीर माधव पाटील माळइकळीकर बँजो प्रवीण जी कांबळे आनंदा डुमने हणमंत वाघमारे यांच्या संचाला निमंत्रीत करण्यात आले आहे
तालुक्यातील जयराज पॅलेस येथे पांडे शिंदे पवार विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमा निमित्त दिनांक ७ जुलै २०२५ रोजी मोठया थाटात विवाह सोहळा संपन्न होणार आहे
या सोहळ्याच्या निमित्ताने रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे आयोजन करण्यात आले असून या पार्टीच्या मुख्य गायका सुरेखाताई पाटील व गायका यमुनाताई दांडगे आणि ढोलकी वादक माधव पवार व संच यांचा लग्न सोहळ्यात कार्यक्रम होणार आहे

0 Comments