Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड झाल्या बद्दल घुंगराळ्याचे भूमिपुत्र वसंत पाटील सुगावे यांच्या विशेष सत्कार सोहळा संपन्न !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या कडून घुंगराळा येथे शिवराज पाटील होटाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला आहे
 
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे सदरील सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला नागोराव दंडेवाड साहेब.चेरमन श्री शामराव यमलवाड.पो.पा.श्री अच्युतराव पा ढगे. श्री शंकर बालाजी मातावाड साहेब. श्री माधव पाटील ढगे.श्री अच्युत पांचाळ. श्री किशन दंडेवाड. श्री शंकर यलपळवाड. शिवाजी पाटील ढगे श्री गंगाधर पाटील ढगे श्री संजय कोडे साहेबराव पाटील सुगावे उपस्थित होते

 घुंगराळा येथे नागेश पत्तेवार श्री राजेश आलेगटलेवार. श्री गंगाधर पाटील कवळे. श्री राम पाटील सुगावे श्री लक्ष्मण पाटील सुगावे श्री अशोक पाटील शेळके श्री संजय पाटील शेळके श्री पप्पू कंचलवाड श्री सहदेव तुरटवाड श्री राजेश पाटील ढगे श्री योगेश पाटील ढगे व उपस्थित सर्व घुंगराळा येथील गावकरी उपस्थिती लावली आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदी शिवराज पाटील होटाळकर यांची निवड झाल्या बद्दल 
घुंगराळ्याचे भूमिपुत्र वसंत पाटील सुगावे यांच्या विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला आहे 

Post a Comment

0 Comments