Header Ads Widget

मौजे पळसपुर येथील जेष्ठ नागरिक गंगाराम मुगाची वानखेडे यांचे निधन उद्या दुपारी १२ वाजता अंत्यविधी!!

        नागोराव शिदे 
नांदेड जिल्हाच्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ज्येष्ठ नागरिक गंगाराम मुगाजी वानखेडे यांचे वयाच्या ९५  व्या वर्षी दिनांक २१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता त्यांची प्राण जोत माळवळी  आहे

जिल्हाच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक कै.गंगाराम मुगाजी वानखेडे हे गजानन वानखेडे यांचे वडील होते

 हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथे त्यांच्यावर  दिनांक २२ जुलै २०२५ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

 पळसपूर येथील रहिवासी असलेले कै.कै.गंगाराम मुगाजी वानखेडे यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातू पण तू असा मोठा परिवार आहे

 त्यांच्या निधना मुळे पळसपूर गावावर शोककळा पसरली 
 त्यांच्या शेता मध्ये अंत्यविधी करण्यात येणार आहे

Post a Comment

0 Comments