Header Ads Widget

हदगावच्या कर्तव्यदक्ष माहीला तहसीलदार सुरेखाई नांदे यांना विशेष मान्य वरांच्या उपस्थितीत नवराष्ट्र /नवभारत समुहाचा मराठावाडा आयकॉन पुरस्कार प्रदान -अभिनंदन!!

       माधव पवार
नायागांवच्या तत्कालीन तर हदगाव येथे सध्या उत्कृष्ट पणे कर्तव्य बजावत असलेल्या कर्तव्यदक्ष महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे यांना छत्रपती संभाजीनगर हॉटेल रामा इंटरनेशनल येथे नवभारत समुहाचा मराठावाडा आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
हदगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेखाताई नांदे यांना त्त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नवराष्ट्र /नवभारत समुहाचा मराठावाडा आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे

नांदेड जिल्हाच्या नायागांव बाजार येथे कर्तव्यावर असताना सुद्धा कर्तव्यदक्ष माहीला तहसीलदार सुरेखाताई नांदे यांची उत्कृष्ट पणे बजावले आहे

जिल्हातील हदगावच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार सुरेखाताई नांदे यांनी या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी बजावत असल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त जिचेंद्र पापळकर,शिवसेनेचे मा.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डाँ. कल्याण काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments