Header Ads Widget

आरक्षणाचा खेळ खंडोबा गेल्या स्वतंत्र्ययाच्या काळापासून रुई बु येथे एकच वेळेस मागासवर्गीय सरपंच महिला अनेक वेळा ओपन महिला ओपन पुरुष : वारे आरक्षणाची सोडत !!

           माधव पवार 
नायागांव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणूका जवळ जवळ येत असल्यामुळे आरक्षणाची सोडत पार पडली असून सदरच्या आरक्षणाचा चांगलाच खेळ खंडोबा झाला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते आहे 

गेल्या स्वतंत्र्ययाच्या काळापासून रुई बु येथे एकच वेळेस मागासवर्गीय सरपंच महिला अनेक वेळा ओपन महिला ओपन पुरुष ओबीसी असे आरक्षण सोडण्यात आले असून सदरचे आरक्षण हे एकच वेळेस मागासवर्गीय महिलाना सुटले होते परंतु मागासवर्गीय पुरुषांना का आरक्षण सुटत नाही ही मात्र शंका कायम असल्यामुळे वारे आरक्षणाची सोडत असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे 

नायगाव तालुक्यातील रुई बु येथे सन २०१० ते १३ सालात केवळ एक बार मागासवर्गीय महिला सरपंच झाली होती परंतु  मागासवर्गीय पुरुषासाठी का जागा सुटत नाही हा महत्त्वाचा प्रश्न भेडसावत असून रुई बु येथे गेल्या स्वतंत्र्याच्या काळा पासून फक्त ओपन पुरुष ओपन महिला अशा अनेक वेळा आरक्षण सुटले आहे

 तालुक्यातील रुई बु येथे ओबीसीला सुद्धा एक किंवा दोन वेळा आरक्षण सुटले आणि पद ही भोगले आहे

Post a Comment

0 Comments