Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्यात नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी पदभार स्विकारला !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात एका नूतन जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात चांगल्या प्रकारे कार्यभार सांभाळून कुंटूर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहे 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे नूतन सपोनि विशाल भोसले हे कुंटूर ठाण्याचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळून जन सामान्य माणसासह ठाण्यात येणाऱ्या तक्रारीचे व्यवस्थित पणे निवारण करून जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देतील अशी अशी अपेक्षा जनतेतून केली आहे 

कुंटूर पोलीस ठाण्यात रुजू झालेले नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले अशा जबादार पोलीस अधिकाऱ्याची अंत्यात आवश्यकता असल्यामुळे त्यांची बदली नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यातुन कुंटूर पोलीस ठाण्यात करण्यात आली व त्यांनी ठाण्याचा पदभार स्विकारला आहे 


Post a Comment

0 Comments