नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी चांगल्या पद्धतीने पोलीस ठाणे चालवून पोलीस ठाण्यात येणाऱ्या जन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते
उस्माननगर पोलीस ठाण्यात दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी पदभार स्विकारला आहे
माळाकोळी पोलीस ठाण्याचा ही कारभार गेल्या दोन ते अडीच वर्षात चांगल्या पद्धतीने पोलीस ठाणे सांभाळून जनसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते असे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांची बदली लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्यात नुकतीच झाली आहे
तालुक्यातील या ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चांगलेच प्रयत्न करतील अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे
उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी चोऱ्या दरोडे गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी मोठे प्रयत्न करतील व आपण एक ठाण्याचा जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम करतील यात काही शंका नाही असे स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments