नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे
घूगंराळा नगरीचे सूपुत्र शिवम सूरेश तूरटवाड यांची पाटबंधारे विभाग लातूर शाखा अहमदपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पद्दी निवड असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे
समस्त गावकऱ्यासह मित्र मंडळ परिवारानी गावचे दैवत श्रीक्षेत्र खंडोबा मंदिराच्या पायऱ्या जवळ श्री खंडोबारायाचा जयघोष करीत घुंगराळा नगरीचे सुपुत्र शिवम सुरेश तूरटवाड यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र सुरेश तुरटवाड यांचे चिरंजीव शिवम सुरेश तूरटवाड यांच्या विशेष सत्कार प्रसंगी घुंगराळा नगरीचे माजी उपसरपंच
भगवानराव माली पाटील सूगावे व मित्र मंडळाच्या वतीने घुगंराळा येथे सत्कार करण्यात आला आहे
घुंगराळा येथे यावेळी उपस्थित सूरेश आत्माराव तूरटवाड, मोहनराव तूरटवाड, पोलीस पाटील राजेश तुरटवाड, बालाजी तूरटवाड, भिमेश्वर तुरटवाड, विकास कळकटवाड, अमोल कळकटवाड, शंकर तुरटवाड, प्रभात तुरटवाड, प्रदीप तुरटवाड, प्रणव श्रीकर तुरटवाड, यावेळी आदी उपस्थित होते
बालाजी बोंडले, नागेश बादलवाड, शंकर यमलवाड, संजय कोंडे, सलीम शेख, बारकू तूरटवाड,विलास बोंडले,मोहन ढगे, मारुती सुगावे, दशरथ सुगावे, तिरुपती कासराळे आदी यावेळी उपस्थित होते
या सत्कार प्रसंगी बबन जगताप, ऋषिकेश सुगावे, व्यंकटराव पाटील ढगे प्रल्हाद ढगे, लक्ष्मण कासराळे, दिगांबर गगासागरे,पत्रकार दीपक गजभारे,पत्रकार माधव पवार, प्रफुल गायकवाड,शिवाजी तोटेवाड,मंगेश यनकफळे, व आदि जन उपस्थित होते*

0 Comments