Header Ads Widget

बरबड्यचे जेष्ठ नगरीक कै.गोविंद प्रभूजी नेरलेवाड निधन अंत्यविधी १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले जेष्ठ नगरीक कै.गोविंद प्रभूजी नेरलेवाड यांचे दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठिक साडे सहा वाजता दुःखद निधन झाले असून ते मृत्यू समयी ६५ वर्षाचे होते 

हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा तुम्ही आहात 

तालुक्यातील बरबडा येथील जेष्ठ नगरीक कै.गोविंद प्रभूजी नेरलेवाड यांच्या पार्थिवावर दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ठीक २ वाजता बरबडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

बाबा तू जिथे असशील तिथे आमच्यावर लक्ष ठेवून असाल मला माहीत आहे पण तुमची साथ सुटली याचे दु:ख खूप आहे बाबा तुझ्या आत्म्यास शांती लाभो तुम्हच्या मुलाची अपेक्षा आहे 

मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधी ही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही बाबा तुम्ही निघून गेलात तरी ही आज ही जवळ तुम्ही आहात म्हणून तुम्हाला  भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे 

बरबडा येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी प्रकाश प्रभुजी नेरलेवाड यांचे ज्येष्ठ बंधू होते व प्रवीण नेरलेवाड यांचे काका होते 

बरबड्यचे जेष्ठ नगरीक कै.गोविंद प्रभूजी नेरलेवाड निधन अंत्यविधी १ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे 







Post a Comment

0 Comments