Header Ads Widget

नायागाव तालुका अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी डोके:दुखी ठरतोय ?

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील खेड्या पाडयात असो शहरात असो कामाचा प्रचंड ताण तणाव तर केलेल्या कामातुन अधिकारी व कर्मचारी नाराज असल्यामुळे भविष्यात नायागांव तालुक्याला नौकरी करण्यासाठी कोणताच कर्मचारी धजावणार नाही अशी गत निर्माण होताना सरळ सरळ दिसून येत आहे 

तालुक्यात किती पावर फुल अधिकारी आला असला तरी व किती ही कामे चांगल्या पद्धतीने केला असला तरी त्यांच्या कामाची कामाची प्रशंशा करण्यासाठी ऐवजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदरात निराशा पडत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या तरी दिसून येत असल्याचे दिसत आहे 

सदरचा नायगाव तालुका हा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गेल्या काही वर्षा पासून डोके:दुखी ठरत करत असल्याचे  जन सामान्य माणसातून बोलल्या जात असले तरी अधिकारी व कर्मचारी सक्षम पद्धतीने आपली कार्यप्रणाली चालू ठेवली आहे 

शिक्षक असो की ग्रामसेवक असो अथवा तलाठी असो किंवा आरोग्य विभागातील कर्मचारी असो की अन्य विभागतील अधिकारी असो की कर्मचारी असो यांच्यासाठी यांच्यासाठी हा नायगाव तालुका डोकेदुखी ठरत असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments