Header Ads Widget

शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम १० फेब्रुवारी रोजी समस्त गावकऱ्यानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मुख्याध्यापक बन्नाळीकर सर यांचे आवाहन !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु.येथील शांती निकेतन विद्यालयाच्या विद्यमान मुख्याध्यापकासह शिक्षकाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिनांक १० फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ठीक ७ वाजता मारोती मंदिराच्या पटागणांत आयोजित करण्यात आला आहे 
तालुक्यातील शांतीनिकेतन विद्यालय रुई बु या विद्यालयाच्या वतीने छोट्या मोठ्या मुलाच्या संस्कृतीक कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ७ वाजता मारोती रायाच्या मंदिराच्या पटांगणा मध्ये उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे 

रुई बु नगरीतील समस्त प्रतिष्ठित नागरिक व लहान थोर मंडळी या सदरच्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे विद्यमान विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्नाळीकर सर यांनी समस्त गावकऱ्याना केले आहे 





Post a Comment

0 Comments