Header Ads Widget

पायी वारी मध्ये पळसपुर तालुका हिमायतनगर येथील वारकऱ्यांनी केले अन्नदान संत कुरुंदास महाराज मंदिरामध्ये आज तेरावा मुक्काम !!

       नागोराव शिंदे 
हिमायतनगर तालुक्यातील मोजे पळसपुर येथील 50 ते 60 वारकरी गेल्या बारा दिवसापासून पाई वारीमध्ये मराठा ते पंढरपूर असा प्रवास करीत असताना काल तेराव्या मुक्कामाला संत कुरुंदास महाराज मंदिरामध्ये पाई वारीतील दिंडी वारकऱ्यांचा तेरावा मुक्काम पार पडला यावेळी पळसपुर येथील वारकरी विनायकराव सूर्यवंशी, प्रल्हाद वानखेडे ,प्रभू शाहीर ,सतीश शिंदे, राजू कदम कार्लेकर ,दिगंबर बोंबीलवार, श्रीरंग वानखेडे साहेबराव बोंबीलवार, बाबुराव वानखेडे, पतंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले आहे
मनाठा ते पंढरपूर पाय वारी दिंडी श्री संत कृमदास महाराज मंदिर येथे तेरावा मुक्काम तेराव्या मुक्कामाला पळसपुर भजनी मंडळाने भाविक भक्तांना महाप्रसाद देण्याचा   कार्यक्रम देण्यात आलेला आहे तसेच पळसपुर तालुका हिमायतनगर येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीने भाविक भक्तांना पंगतीचा कार्यक्रम देण्यात आलेला आहे या वेळी आनंद सांप्रदाय भजनी मंडळ पळसपुर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments