Header Ads Widget

बरबडा येथील जेष्ठ महिला श्रीमती चंद्रभागाबाई तिप्पलवाड यांचे निधन !!

निधन वार्ता - बरबडा - 
नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील ज्येष्ठ महिला श्रीमती चंद्रभागाबाई मारोती तिप्पलवाड यांचे आज दिनांक  २६ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री ठिक १२ वाजता ५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ८८ वर्ष होते

आई ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाहीआई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते हिच आई भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ठीक ३ वाजता बरबडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या माजी प्राचार्य व्ही टी सुरेवाड सर यांच्या ज्येष्ठ भगिनी व जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा येथील शिक्षक तथा राज्य पुरस्कार प्राप्त स्काउटर नागोराव मारोती तिप्पलवाड ( एन टी सर बरबडेकर )  यांच्या मातोश्री होत्या

त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली, नातू, पणतू  असा परिवार आहे 

Post a Comment

0 Comments