Header Ads Widget

हिमायतनगर तालुका प्रभारी कृषि अधिकारी पदाचा पदभार श्री एम.एस. काळे यांच्याकडे बहाल !!

नागोराव शिंदे 
हिमायतनगर.येथील शेतकऱ्यांची संजीवनी समजणाऱ्या तालुका कृषी अधिकारी पदाचा प्रभारी म्हणून श्री एम एस काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे एम एस काळे यांच्या हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी प्रभारी म्हणून निवड होताच त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी एन आर वानखेडे प्रभारी मंडळ कृषी अधिकारी , कृषी पर्यवेक्षक एन आर वानखेडे ,कृषी सहाय्यक एम एन लोखंडे कृषी सहाय्यक ,ओ व्हि कोटुलवार कृषी सहाय्यक, 

 एन एन पैलवाड, हे कृषी सहाय्यक श्रीमती एस आर बेहेरे ,कृषी सहाय्यक डी एन रावते ,कृषी सहाय्यक एस ओ माने , बी डी माझळकर, यांच्यासह अधिक कर्मचाऱ्यांनी काळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असून काळे यांच्या निवडीचे पत्र 
मा. कृषि आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे 
उपरोक्त संदर्भीय विषयान्वेय आपणास आदेशीत करण्यात येते की, आपली दिनांक १०/०२/२०२५ ते २१/०२/२०२५पर्यंत पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण डॉ पंजाबराव देशमुख विर्दभ प्रशासकीय विकास प्रशिक्षण व विकास प्रबोधनी, संत गाडगेबाबा विदयापिठ रोड अमरावती येथे आयोजीत करण्यात आला असल्याने  त्यामुळे आपणास ०२/०२/२०२५ रोजी मध्यंन्हापुर्व कार्यकृत करण्यात येत आहे.
तरी आपण आपल्या कडे असलेला चार्ज   हस्तातंरीत करून केलेल्या कार्यवाहीचे अनुपालन अहवाल या कार्यालया सादर करावा असे एका पत्राद्वारे कळविले आहे 
(आर.डी. रनवीर) उपविभागीय कृषि अधिकारी किनवट जि. नांदेड
 सविनय सादर
मा.आयुक्त कृषि, कृषि आयुक्तालय पुणे
मा. संचालक डॉ पंजाबराव देशमुख विर्दन प्रशासकीय विकास प्रशिक्षण व विकास प्रबोधनी, अमरावती. मा. विभागीय कृषि सहसंचालक लातुर विभाग लातुर
मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड
श्री एम.एस. काळे प्रभारी कृषि अधिकारी हिमायतनगर यांना पत्र देवुन आदेशीत करण्यात येते की. आपण आपला पदभार सांभाळुन अतिरीक्त स्वरुपात तालुका कृषि अधिकारी हिमायतनगर या पदाचा पदभार  स्विकारावा व 
(आर. डी. रनवीर) उपविभागीय कृषि अधिकारी किनवट जि. नांदेड

Post a Comment

0 Comments